Apple user hate Android user

Android user hate Apple user

What if a person use both 🤔😉😀

मी एका हॉटेल मध्य एकटा
बसलो होतो

तिथे एक मुलीने जवळ येऊन
-विचारले
– तु सिंगल आहेस का?

मी मनातल्या मनात खुश
होऊन बोललो, हो

माझ्या समोरची रिकामी खूची
घेऊन गेली ना राव ती

hey

Hey! I’m loving going cashless with PhonePe – India’s Payments App. Download it here – https://phon.pe/ru_sagabtbtm

मूल जन्मल्यापासून ते अठरा महिन्याचं होईपर्यंत पालक त्याच्या सतत मागे लागलेले असतात.

‘उभं रहा आणि जरा बोलायला शीक’

आणि त्यानंतर तेच मूल अठरा वर्षाचं होईपर्यंत तेच पालक म्हणतात,

‘खाली बस आणि जरा ऐकायला शीक

भन्नाट पुणेरी
बाळूः काकू, चिंटू आहे का घरी?
जोशी काकूः आहे ना, गरमा-गरम पोहे खातोय. तुलापण भूक लागली असेल ना?
बाळूः हो
जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये…