जगातले सर्वात निरागस चार चेहरे……

१. झोपलेले बाळ…

२. आई वडिलांसमोर बसलेला आपला मित्र…..

३. सुट्टीसाठी अर्ज करणारा Employee….

आणि…..

४. बायकोला न सांगता मित्रांबरोबर पार्टी करुन आलेला नवरा…
😅😅😅😝😝😝😂😂😂😎

एका म्हातारीचा जावई खुप काळा होता,
सासु : जावईबापू तुम्ही एक महिना इथेच रहा मजा करा आरामात रहा.

जावई : अरे वाह सासुबाई आज खुप प्रेम ऊतू चालले आमच्यासाठी !!

सासु – अरे प्रेम वैगेरे काही नाही काळतोंडया ….
ते तर आमच्या म्हशीचे पिल्लू मेलय….
तुला बघून म्हैस कमीत कमी दूध तर देईल.

हर नई चीज अच्छी होती है लेकिन दोस्त पुराने ही अच्छे होते है…